ओळखपत्र

ओळखपत्र Flex


ओळखपत्राविषयी थोडेसे . . .

१) प्रत्येक सेवेक-याने श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग ( दिंडोरी प्रणित ) ओळखपत्र तयार करून घेतलेच पाहिजे.

ओळखपत्र धारक : दिंडोरी प्रणित सर्व सेवेकरी / सेवा केंद्रात आरती व विविध उपक्रमांत सहभाग/ किमान वय मर्यादा ६ वर्ष.


२) आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वैयक्तिक माहिती संग्रहित करून सामाजिक, आध्यात्मिक समस्यांवर विविध उपायांद्वारे/ उपक्रमांद्वारे मार्गदर्शन.


३) आधुनिक तंत्रज्ञानाच्या (RFID+BARCODE ) आधारे बनविलेल्या ओळखपत्राद्वारे सत्संग मेळावे, मासिक सत्संग (मिटिंग), व विविध सेवा मार्गाच्या सामुहिक उपक्रमात आपल्या उपस्थितीची संगणकीकृत नोंद.


४) विशेष प्रसंगी आवश्यक असणारी माहिती त्वरित उपलब्ध. उदा. रक्तगट , रोजगार/ नोकरी विषयक.


५) ओळखपत्राच्या मागील बाजूस असणारे संरक्षण यंत्र व वाहनसौख्य यंत्र सदैव उपयोगी.


६) सेवा केंद्रातील विभाग / स्वत:चा व्यवसाय / शिक्षण / ठिकाण यासारख्या विविध माहितीमुळे आपणस वेळोवेळी ( SMS द्वारे ) मार्गदर्शन.


७) विशेष ( फक्त सेवेक-यांसाठी ) असणा-या उपक्रमात महत्वपूर्ण.


८) ओळखपत्र फॉर्म : सेवा केंद्रात / श्री गुरुपीठ ( मिटिंग ) / श्री क्षेत्र दिंडोरी येथे उपलब्ध


वेबसाईट : www.dindoripranit.org/icard.html वर देखील उपलब्ध.


९) संपूर्ण माहिती भरलेले फॉर्म श्री क्षेत्र दिंडोरी / श्री गुरुपीठ ( मिटिंग ) / सेवा केंद्रातील जबाबदार प्रतिनिधी यांच्या कडे नाममात्र शुल्क देऊन जमा करणे.


१०) फॉर्मवर फोटो चिटकवतना फोटो मागे नाव व मोबाईल नंबर टाकावा. एकच फोटो चिकटवावा. स्टेपल करू नये.

ओळखपत्र विभाग - संपर्क : ०२५५७ - २२११२८ / ९९२२४२००१२.

icard sample